96 Kuli Maratha
96 Kuli Maratha
idioma: Inglês
categoria: Religiões e Crenças
tipo: público
criada em: 1 de maio de 2006
local: mumbai, Maharashtra, 400708, Índia
privacidade: público
।।श्री।।
।।मराठा तितुका मेळवावा।महाराष्ट्र धर्म वाढवावा।।
उद्देश- मराठा समाजातील विचारशील पिढीने एकत्र येऊन विविध विषयांवर सांगोपांग चर्चा करुन,एकमेकांच्या सहाय्याने समाज सुदृढ करण्यासाठी प्रयत्न करणे. मराठा समाजाच्या उज्वल व दिव्य इतिहासाचा, विविध चालीरितींचा, परंपरांचा अभ्यासपुर्ण मागोवा घेतानाच सद्यस्थितीत समाज अधीक प्रगत व्हावा यासाठीही विविध अंगाने विचार करुन त्यावर मते मांडणे अपेक्षीत आहे
ही कम्युनिटी कोणत्याही राजकीय पक्षाशी अथवा संघटनेशी संबंधीत नाही
मते मांडताना निकोप चर्चेसाठी खालील मार्गदर्शक तत्वे सगळ्यांनी पाळणे अपेक्षीत आहे:
१) वैयक्तीक टिका टाळावी.विरोधी मताबद्दल आदर दाखविणे हे प्रगल्भ विचारांचे लक्षण आहे
2)वादग्रस्त विधानांपुर्वी (धार्मीक,ऐतिहासीक,सामाजीक)आपले मत पडताळून खात्री झाल्यावरच ते मांडावे.विना-आधार बेजबाबदार विधाने करुन चर्चासत्राचे गांभीर्य कमी करणे अपेक्षीत नाही
3) जात द्वेषमुलक वक्तव्य चर्चासत्रात अपेक्षीत नाही

महत्त्वाचे धागे -
http://www.orkut.co.in/Main#CommMsgs?cmm=12792978&tid=5400341356602824399