Marathi (मराठी)
Marathi (मराठी)
comunidade
fórum
denunciar abuso
Marathi (मराठी)
idioma: Marati
categoria: Culturas e Comunidade
tipo: moderada
criada em: 5 de fevereiro de 2004
local: Maharashtra, Índia
privacidade: público
नमस्कार, १३०० वर्षाहून जास्त काळ चालत आलेल्या मराठी भाषेचा विकास आणि वाटचाल पाहता एवढेच बोलावेसे वाटते...

लाभले अम्हांस भाग्य बोलतो मराठी,
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी,
एवढ्या जगात माय मानतो मराठी


- कविवर्य सुरेश भट

सर्व प्रथम मराठी समूहात आपले स्वागत. समूहामध्ये महाराष्ट्र आणि मराठी विषयी चर्चा अपेक्षित आहे! समूहाचे काही नियम आहेत ते आपणास खाली दिलेल्या अनुक्रमणिकेत मिळतील.

नियम | थोडंसं माझ्याबद्दल

समूह ट्विटर वरती